आवश्यक कागदपत्रे / Required Document List
Sr.No. |
आवश्यक कागदपत्रे |
Required Document List |
1 |
जन्म झालेले असून, जन्म दिनांकापासून पासून 1 वर्ष्याच्या नंतर येथे नाव नोंदविले जाईल. तसेच बाळाचे नाव नोंदवायचे उशिरा फी 15 रुपये फी आकारली जाईल.
|
To register Child name if birth happend and reported after 1 year from the date of birth. And 15 Rupees Late fee will be charged for it.
|
2 |
जन्म झालेले असून, जन्म दिनांकापासून पासून 1 वर्ष्याच्या नंतर बाळाचे नाव नोंदवायचे असल्यास
खाली नमूद केलेले कागदपत्रे आवश्यक आहेत : -
1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. आई व वडिल यांचे आधार कार्ड
3. जनन वार्ता अहवाल
4 लसीकरणाबाबत ची कागदपत्रे
5 खरेदीखत
6 7/12 उतारा (अर्जदार अथवा ज्यांची जन्म नोंदणी घ्यावयाची आहे त्यांच्या नावे असणारा)
7 टॅक्स पावती (सोलापूर मनपा मालमत्ता कर आकारणी पावती)
8 आई - वडिलांचे / रक्ताच्या नातेवाईकांचे आधिवास प्रमाणपत्र
9 ओळख पटवणारे शासकीय अभिलेखे
10 शाळा प्रवेश दाखला / शाळा सोडलेला दाखला/ सोलापूर महानगरपालिकेचे जन्म प्रमाणपत्र
11 चालू वीज बिल पावती
12 आधार कार्ड
13 पॅन कार्ड
14 मतदान कार्ड
|
To register child name if birth happend and within 1 year from the date of birth
below mentioned documents are mandatory : -
1. Applicant's Aadhar card
2. Parents Aadhar card
3. Janm Varta Ahawal
  4 Vaccination Doc
5 Purchase Deed
6 7/12 उतारा Utara
7 Tax Pavati
8 Domicile Certificate
9 Govt Issed ID Doc
10 School LC / Admissioin Receipt
11 Current Light Bill
12 Aadhar Card
13 Pan Card
14 Voter ID
|
3 |
१०अ, १०ब ( दोन्ही प्रमाणपत्र अथवा फक्त १०ब ) प्राप्त करून घेतल्यावर , कोर्ट ऑर्डर अपलोड करणे आवश्यक आहे.
|
After getting 10A, 10B ( both certificate or only 10B) its mandatory to upload Court Order.
|